सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.
उदाहरणे : त्याची वागणूक फारच चांगली आहे. तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
समानार्थी : आचरण, चलन, चाल, वर्तणूक, वर्तन, वागणे, व्यवहार
सामाजिक संबंधों में औरों के साथ किया जाने वाला आचरण।
Manner of acting or controlling yourself.
स्थापित करा
वागणूक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaagnook samanarthi shabd in Marathi.